आणि मग शेवटी हाती निराशा तेच अपयश.अपयश म्हणजे यशाची पहिली पायरी वगैरे तर ऐकलंच असेल तुम्ही पण मग त्यांचा जिना करून वर चंढन गरजेचच आहे का? नाही ना.अस हि नाही कि माणसाच्या आयुष्यात अपयश यत नाहि हो यत .पण त्याकडे तुम्ही एक अनुभव म्हणून पहा .अपयश म्हणून नाही.आणि त्यात काय चुका झाल्या त्या चुका शोधून त्यांना सुधारण्याचा प्रयत्नच नाही तर ,त्या सुधाराच कारण .कारण तुम्ही का हारलात कशामुळे हारलात कोणी ऐकून नाही घेणार.म्हणून जिंकणं गर्जेचंय जिंकाच. #NojotoQuote