New Year 2024-25 वर्ष सरलं म्हणून दुःख नसतेचं पण सरत्या वर्षाच्या जोडीला घटका घटकात वय गिळणारा ब्रम्हराक्षस दबा धरून असतो जो जन्म आणि मृत्यूमधील अंतर कापून अनंताच्या प्रवासाला जाण्यास मनुष्यास उदयुक्त करत असतो खरी मेख तिथेच असते...!! #सरते वर्ष...!! ©शुभ पडघान #NewYear2024-25