जगण्यासाठी जिंकण्यासाठी,इतर भाषांची गरज असेलही जरी पण ठेच लागल्यावर ‘आई गं’,म्हणतो तीच असते आपली भाषा खरी मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!भाषेचा गोडवा साखरेहूनी फार, मऊ मखमली असली तरी,शब्दांना तिच्या धार, वळवावी तशी वळते,सहज सगळ्यांना कळते. भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान महाराष्ट्रातील तमाम जनतेला,मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! ©purvarth #मराठी_राजभाषा_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा