Nojoto: Largest Storytelling Platform

अभिनयातील संजीवनी ताई अभिनयाने दिली तु नेहमीच आ

अभिनयातील संजीवनी 

ताई अभिनयाने दिली 
तु नेहमीच आम्हा संजीवनी.
रात्रीस खेळ चाले मध्ये 
चमकली एक चांदनी.

वच्छी काकीच पात्र तु
खरच जिवंत केलस, 
या रागीट पण तेवढ्याच प्रेमळ
काकीला तु घराघरात पोहोचवलस. 

कलाकार आणि एक गोड 
व्यक्ती अशी तुझी ख्याती,
देवाजवळ एकच प्रार्थना 
अशीच निरंतर होऊदे 
माझ्या या बहिणीची प्रगती. 

# स्वरुप सावंत # संजिवनी ताई
अभिनयातील संजीवनी 

ताई अभिनयाने दिली 
तु नेहमीच आम्हा संजीवनी.
रात्रीस खेळ चाले मध्ये 
चमकली एक चांदनी.

वच्छी काकीच पात्र तु
खरच जिवंत केलस, 
या रागीट पण तेवढ्याच प्रेमळ
काकीला तु घराघरात पोहोचवलस. 

कलाकार आणि एक गोड 
व्यक्ती अशी तुझी ख्याती,
देवाजवळ एकच प्रार्थना 
अशीच निरंतर होऊदे 
माझ्या या बहिणीची प्रगती. 

# स्वरुप सावंत # संजिवनी ताई

संजिवनी ताई