मान्यता एखादी गोष्ट आपण स्वतः अवलंब करून जर वापरत असू आणि जर तेच दुसरं कोणी त्याप्रकारे अवलंब केला तर त्याला; 'मान्यता' ही द्यावीच लागते. नाहीतर आपला मूर्खपणा ठरतो. ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मान्यता #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Approval #Life #acceptance #yes #marathi #wordporn #wordgasm