"त्यांनी सोडून दिली बातमी आम्ही चर्चाच करत सुटलो भाकरीचे शिळेच तुकडे चवीने पुन्हा नव्याने चघळत बसलो." ©Dileep Bhope #बातमी