Nojoto: Largest Storytelling Platform

रंग नको मज, गंध नको मज हवं कशाला रूप पंख मिळु दे उ

रंग नको मज, गंध नको मज
हवं कशाला रूप
पंख मिळु दे उंच उडाया
जिद्द मिळूदे खूप। #मी मानिनी
रंग नको मज, गंध नको मज
हवं कशाला रूप
पंख मिळु दे उंच उडाया
जिद्द मिळूदे खूप। #मी मानिनी

#मी मानिनी #Quote