Nojoto: Largest Storytelling Platform

आसवांनी तरी का ओघळावे दुःख माझे पाहून रोजचे आता सा

आसवांनी तरी का ओघळावे
दुःख माझे पाहून रोजचे
आता सारे सवयीने ओळखावे
प्रारब्ध माझ्या हातचे....



 #प्रारब्ध
आसवांनी तरी का ओघळावे
दुःख माझे पाहून रोजचे
आता सारे सवयीने ओळखावे
प्रारब्ध माझ्या हातचे....



 #प्रारब्ध