Nojoto: Largest Storytelling Platform

White खूप अनोखं प्रेमाचं बंधन बहीणीसाठी खास रक्षा

White खूप अनोखं प्रेमाचं बंधन 
बहीणीसाठी खास रक्षाबंधन...

हातावर बांधली तिनं राखी 
बहिणीच्या सूख दुखाचा मी पारखी 
तिच्या सुखासाठी खर्च करीन स्पंदन....

बहीण माझी लाखात एक 
माझ्यावर तिच्या प्रेमाचा धाक 
सूख मिळो तिला देवाला करतो वंदन....

अतूट बहीण भावाचं नातं 
प्रेमाने रोज आमचं भांडण होतं 
तिच्या प्रेमात माझं घर जसं नंदन....

राखी बांधते ओवाळून आरती 
माझ्या बहिणीचा मी सारथी 
मी तिच्यापासून दूर जसं चंदन....

©Sangam Pipe Line Wala
  #raksha_bandhan_2024  मराठी कविता संग्रह मराठी कविता

#raksha_bandhan_2024 मराठी कविता संग्रह मराठी कविता #मराठीकविता

171 Views