Nojoto: Largest Storytelling Platform

आई, मी लहान असतांना माझा बाप वीज पडून मेला, काय

आई, 
मी लहान असतांना माझा बाप 
वीज पडून मेला, 
काय घडलं असं आई, तु बाबाचा
अंत्य संस्कार नाही केला. 
मी तर होतो आई लहान. पण, 
तु माझा थोडासा विचार नाही केला. 
तशीच सोडून गेली आई तु मला, 
खरं सांग आई, तु फक्त तुझा
शोक तर पूर्ण नाही केला. 
असे शब्द आई तुझ्या साठी लिहितोय, 
कारण तुझ्या सारखा विचार दुसऱ्या
माय माऊली नं तर नाही केला. 
आई तुझा विचार करून डोळ्यात 
आजही पाणी येतं, 
पण तु माझा तेव्हा थोडासा विचार नाही केला... 

-Mayur lawate मित्रहो, ही कविता मी काल्पनिक लिहिलेली नाही. ही माझ्या  मित्राची खरी परिस्थितीवर आधारित आहे  #bestmoment #maa #Love #Nojoto #for #you #miss #you