Nojoto: Largest Storytelling Platform

कविता म्हणजे अंतर्मनाचा तरल श्वास कविता म्हणजे भाव

कविता म्हणजे अंतर्मनाचा तरल श्वास
कविता म्हणजे भावनांचा सुगंधी वास

कविता म्हणजे सालस अभिव्यक्ती
कविता म्हणजे शब्दफुलांची भक्ती

कविता म्हणजे जीवनातील माधुर्य
कविता म्हणजे पटलावरील सौंदर्य

कविता म्हणजे कल्पनेची सुबकता
कविता म्हणजे अनुभवाची सांगता

कविता म्हणजे कमानीच्या प्रत्यंचेवरील
नेम साधून खोचलेला एक अचूक बाण नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो.
आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं.
मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन.
सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎
आज रात्री ७:००-९:०० च्या दरम्यान तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे.
आवडलेल्या तीन अप्रतिम पोस्ट आम्ही
Best YQ Marathi Quotes
 पेज वर फिचर करु. 😍

नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुम्हाला स्वलिखीत दोन ओळीत कविता म्हणजे काय हे सांगायचयं. मी स्वत: प्रत्येक पोस्ट बघेन आणि त्यांना लाईक्स आणि कमेंट्स करेन. सोबतचं ज्याची पोस्ट मला आवडेल त्यांना मी फॉलो सुद्धा करेन. 😎 आज रात्री ७:००-९:०० च्या दरम्यान तुम्हाला हे पोस्ट करायचं आहे. आवडलेल्या तीन अप्रतिम पोस्ट आम्ही Best YQ Marathi Quotes पेज वर फिचर करु. 😍 #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #कविताम्हणजे #marathirapidfirecontest