Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र काऴोखाची सरुन् गेली, सुर्य तेजस्वी नवा उजाडल

रात्र काऴोखाची सरुन् गेली,
सुर्य तेजस्वी नवा उजाडला.
स्वराज्याचे तोरन् बांधून,
आसमंत फुलून गेला.
दिसेल मानव सांगा त्याला ,
भारत आमचा स्वतंत्र झाला.
भारत आमचा स्वंतत्र झाला.

©ashwini khemnar Every day is independence day for indian. Freedom is everything.

#India2021
रात्र काऴोखाची सरुन् गेली,
सुर्य तेजस्वी नवा उजाडला.
स्वराज्याचे तोरन् बांधून,
आसमंत फुलून गेला.
दिसेल मानव सांगा त्याला ,
भारत आमचा स्वतंत्र झाला.
भारत आमचा स्वंतत्र झाला.

©ashwini khemnar Every day is independence day for indian. Freedom is everything.

#India2021

Every day is independence day for indian. Freedom is everything. #India2021