Nojoto: Largest Storytelling Platform

White तुझा आणि माझा रस्ता वेगळा आहे, नेहमी तू हेच

White तुझा आणि माझा रस्ता वेगळा आहे,
नेहमी तू हेच सांगत असते...
मग मी दिसताचा कुठलाही सिग्नल नसताना, 
गाडी का थांबवते...

©sandeep wagh
  #Sad_Status  मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम
sandeepwagh7436

sandeep wagh

Bronze Star
New Creator
streak icon3

#Sad_Status मराठी शायरी मैत्री मराठी शायरी लव मराठी शायरी प्रेम #मराठीशायरी

126 Views