Nojoto: Largest Storytelling Platform

एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर क

एटीएम सेंटरमध्ये अडकलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करून दोघा अनोळखी इस्मानी संबंधित खातेदाराच्या अकाउंट मधून तब्बल 76 हजार रुपयाहून अधिक रक्कम काढून फसवणूक केली. ही घटना महावीर चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये घडली याप्रकरणी कुमार रामचंद्र देवसानी (वय- ४९, रा. दत्तनगर, सोलापूर) यांनी शुुक्रवारी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.

©राजकारण
  असेही फसले जाल! एटीएममध्ये अडकलेल्या कार्डचा वापर करून ७६ हजार लाटले

असेही फसले जाल! एटीएममध्ये अडकलेल्या कार्डचा वापर करून ७६ हजार लाटले #मराठीविचार

117 Views