Nojoto: Largest Storytelling Platform

Life Like प्रत्येक जातीतल्या महापुरुषांना राजकीय

Life Like प्रत्येक जातीतल्या महापुरुषांना 
राजकीय ढाल बनवणे
प्रत्येक जातीतल्या पुढाऱ्यांना
चांगलेच जमले आहे...

आणि राजकिय पुढाऱ्यांचे 
राजकारणही गुंडमवाल्यांच्या
पायाशी जाऊन थांबले आहे...

प्रत्येक राजकीय गुंड हा त्या त्या 
समाजाचा आका आहे
पुढाऱ्यांपेक्षा लोकांच्या या मानसिकतेचाचं
लोकशाहीला जास्त धोका आहे...

@✍️शब्दांकन - भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Lifelike
Life Like प्रत्येक जातीतल्या महापुरुषांना 
राजकीय ढाल बनवणे
प्रत्येक जातीतल्या पुढाऱ्यांना
चांगलेच जमले आहे...

आणि राजकिय पुढाऱ्यांचे 
राजकारणही गुंडमवाल्यांच्या
पायाशी जाऊन थांबले आहे...

प्रत्येक राजकीय गुंड हा त्या त्या 
समाजाचा आका आहे
पुढाऱ्यांपेक्षा लोकांच्या या मानसिकतेचाचं
लोकशाहीला जास्त धोका आहे...

@✍️शब्दांकन - भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Lifelike