Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता आज काल हृदय नोटा बदलल्यासारखं हृदय बदल

माझी कविता
आज काल हृदय 
नोटा बदलल्यासारखं हृदय बदलतोय
खरं आहे होय

जो मनापासून खरं प्रेम करतोय
तोच जास्तीत जास्त    दुखावला जातोय

जर प्रेम केलं तर खरं माणसाने शेवटपर्यंत
टिकवावे 
अगोदर प्रेम काय आहे ते समजून घ्यावे,❣️❣️❣️😍🥰💯

©Supriya Yewale
  खरं प्रेम,❣️❣️❣️💯

खरं प्रेम,❣️❣️❣️💯 #मराठीकविता

187 Views