Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनप्रवास सुखी जीवनाचा विचार नुसता कल्पनेत जगवतो

जीवनप्रवास

सुखी जीवनाचा विचार नुसता कल्पनेत जगवतो
झोप लागली जरी तरी स्वप्नात खटाटोप आठवतो
जगासोबत राहून विचार करताना विचारचं स्वतःस घोळवतो
सत्यातला हा जीवनप्रवास उगाच नको तिथे बोलवतो

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #जीवनप्रवास #जीवन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #Life #Stories #Reality #mentalHealth #marathi #charolya