जीवनप्रवास सुखी जीवनाचा विचार नुसता कल्पनेत जगवतो झोप लागली जरी तरी स्वप्नात खटाटोप आठवतो जगासोबत राहून विचार करताना विचारचं स्वतःस घोळवतो सत्यातला हा जीवनप्रवास उगाच नको तिथे बोलवतो ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #जीवनप्रवास #जीवन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Life #Stories #Reality #mentalHealth #marathi #charolya