Nojoto: Largest Storytelling Platform

घरातच चालवायला आवडते,मला माझी सायकल. बाहेर चालवायल

घरातच चालवायला आवडते,मला माझी सायकल.
बाहेर चालवायला घेतली की दुसरे खेचतात,अशी माझी सायकल.
घंटी नाही तिला ना ही कुठले ब्रेक आहे,अशी माझी सायकल.
कुत्र्या,मांजरांच्या आवाजाचे हॉर्न जिला अशी माझी सायकल.
खुप मस्त,मला खूप आवडते अशी माझी सायकल.
चालवायला घेतली की धक्का मारायला भांडतात अशी माझी सायकल.
मी ओरडतो सगळ्यांना,बोलतो हात नका लावू,खराब होईल माझी सायकल.
कट्टी घेतात मग सारे,दूर जाऊन बसतात,नावं ठेवतात,अशी माझी सायकल.
वाढदिवस होता माझा,म्हणून बाबांनी आणली ही सायकल,
खुप वस्तू भेटल्या त्या दिवशी पण मली आवडली सायकल.
केक कापायला तयार नाही मी,मला खेळायला पाहिजे सायकल,
सर्व रागावले,म्हणाले,पहिले केक काप नाहीतर आम्ही घेऊन जाऊ सायकल. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
रोजचं आपण कविता लिहीत असतो 
आजपासून अधून मधून मी बाल काव्य लिहायला देणार आहे.
तर दिलेल्या विषयावर बालगीत किंवा बालकविता लिहा.

चला तर मग लिहूया.
#माझीसायकल