Nojoto: Largest Storytelling Platform

मन हे ओथंबून आले मनात आजी तुझेच चित्र दिसले आजी

मन हे ओथंबून आले
मनात आजी तुझेच चित्र दिसले 

आजी तू कोरून गेली छाप प्रितीची
माया दिलीस तू मला मातृत्वाची 

आजी लाभली प्रेमळ दिलाची
निरंतर सुख असावे आजी तुझ्याच साठी

©Ganesh Hodbe
  ##मन हे ओथंबून आले#
ganeshhodbe6443

Ganesh Hodbe

New Creator

##मन हे ओथंबून आले# #मराठीकविता

27 Views