Nojoto: Largest Storytelling Platform

"पावसाशी एक वेगळं नात बांधतांना" तसा तो फारसा अबो

"पावसाशी एक वेगळं नात बांधतांना"

तसा तो फारसा अबोल पण त्याचा चेहरा सांगून जातो नेहमी, जसा मी तसाच तूही हो..

 आत साठवत राहायची उष्णता आणि क्षार अनेक नद्या, ओहोळ अन समुद्राची पण, गोडवा मात्र बेफिकीर असणाऱ्या फकिराप्रमाणे वाटायचा तसाच
 तूही हो.. 

 दिशा वारे बदलावतात पण बदनाम मात्र मलाच व्हावं लागतं  तरी, माझ्यातला मी स्वतःला जसा स्वतः सावरतो अन पुन्हा हसतो तसाच तुही हो..

मला ही आहे अनेक लोकांचेेे गिले अन शिकवे तुझ्याप्रमाणे म्हणूनच मी आरश्यात स्वतःला बघणं बंद केलं आहे, स्वतःच्या रागात जसा तू तसा मीही पण मी हसतो नेहमी तसाच
 तूही हो.. 

या लाखो करोडो चेहऱ्यात माझे फक्त मूठभर आहे तरीहीे कोसळतो मनसोक्त रेंगाळतो, जमिनीवर लोळतो मोर नाचतात अजून चार पण, जगतो मनाप्रमाणे विचार नाही करत तसाच
 तूही हो..
माझ्याहीवर असणाऱ्या विश्वासाच हात हरवला आहे, तुझ्या डोक्यावर असणाऱ्या त्या हाताप्रमाणे, उरलेत फक्त अविश्वाचेच हात त्यांचा तरी मी एवढेच करतो जगतो मनाप्रमाणे हसतो प्रमाणे भेदभाव करत  तसाच 
तूही हो..

©Rutik jiddewar (R.J) पावसाशी एक वेगळं नात बांधतांना

#seaside