आयुष्यातील सुखाचे क्षण हे मधुर शर्करेसम असतात.. शर्करा जिभेवर धरताच क्षणात विरघळून जाते,पण आठवणींचा गोडवा कायम जिभेवर तरळत राहतो,त्याला निमित्त मधुर शर्करा असते.. तसेच सुखाच्या क्षणांचा गोडवा त्यास निमित्त असणाऱ्या व्यक्तीमुळे सातत्याने मधुर भासतो. त्यास्तव कायम सुखाच्या अनुभूतीसाठी शर्करेसम मित्र जोडावेत.. शुभ पडघान