Nojoto: Largest Storytelling Platform

साथ देईन तुझी शेवटपर्यंत... फक्त माझ्यावर विश्वास

साथ देईन तुझी शेवटपर्यंत...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव
सात जन्माचं नाही माहिती मला,
पण हा जन्म तुझ्यासाठी आहे...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव
तुझ्या डोळ्यातील अश्रू नाही
थांबवु शकले
तरी सलतात ती काळजात...
यावर विश्वास ठेव
जग हे माझ्याबद्दल काही ही सांगेन पण...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव... साई
साथ देईन तुझी शेवटपर्यंत...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव
सात जन्माचं नाही माहिती मला,
पण हा जन्म तुझ्यासाठी आहे...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव
तुझ्या डोळ्यातील अश्रू नाही
थांबवु शकले
तरी सलतात ती काळजात...
यावर विश्वास ठेव
जग हे माझ्याबद्दल काही ही सांगेन पण...
फक्त माझ्यावर विश्वास ठेव... साई