Nojoto: Largest Storytelling Platform

जिव्हाळा तो नव्हे, जो फक्त नात्यातच असतो. आपल्या ज

जिव्हाळा तो नव्हे,
जो फक्त नात्यातच असतो.
आपल्या जीवलगांसाठीच असतो
जिव्हाळा तो जो आज
प्रत्येक माणसात दिसतो.
आपल्या परक्या चा भेदभाव न करता
सर्वांसाठी आपल्या हृदयांतरी राहतो.
पोलिसांनी लावलेला जिव्हाळा,
बाहेर नका निघू त्रास होईल तुम्हाला.
डॉक्टरांनी लावलेला जिव्हाळा,
प्रयत्न आमचे वाचवू तुमच्या जीवाला.
सफाई कामगारांचा जिव्हाळा,
घाण न ठेवता कुठे,स्वच्छता देऊ तुम्हाला.
आजच्या घडीला जिव्हाळा
रक्ताच्याच नाही तर माणुसकीच्याही नात्याला.
तुम्हाला,आम्हाला प्रत्येक माणसाला.
कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला,
ह्या कठीण प्रसंगी जिव्हाळा प्रत्येक माणसाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
जिव्हाळा तो नव्हे,
जो फक्त नात्यातच असतो.
आपल्या जीवलगांसाठीच असतो
जिव्हाळा तो जो आज
प्रत्येक माणसात दिसतो.
आपल्या परक्या चा भेदभाव न करता
सर्वांसाठी आपल्या हृदयांतरी राहतो.
पोलिसांनी लावलेला जिव्हाळा,
बाहेर नका निघू त्रास होईल तुम्हाला.
डॉक्टरांनी लावलेला जिव्हाळा,
प्रयत्न आमचे वाचवू तुमच्या जीवाला.
सफाई कामगारांचा जिव्हाळा,
घाण न ठेवता कुठे,स्वच्छता देऊ तुम्हाला.
आजच्या घडीला जिव्हाळा
रक्ताच्याच नाही तर माणुसकीच्याही नात्याला.
तुम्हाला,आम्हाला प्रत्येक माणसाला.
कुठल्याही जातीला कुठल्याही धर्माला,
ह्या कठीण प्रसंगी जिव्हाळा प्रत्येक माणसाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जिव्हाळा...
#जिव्हाळा 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जिव्हाळा... #जिव्हाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine