Nojoto: Largest Storytelling Platform

थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा, पुन्हा रोज गाठाय

थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा,
पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा,
निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला,
एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns
थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा,
पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा,
निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला,
एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns