Nojoto: Largest Storytelling Platform

काही उपयोग नाही... माणसाने माणसाला समजून घेतलं नाह

काही उपयोग नाही...
माणसाने माणसाला समजून घेतलं नाही 
तर त्या माणुसकीचा काही उपयोग नाही...
घरातील भल्या साठी अंगातील सल्ले घेत असाल तर...तुमच्या प्रगतीला ला काही अर्थ नाही...
नात्यात मान सन्मान..आदर अनादर...
ह्यांना महत्त्व देत असाल तर...
त्या नात्याचा टिकावाच काही उपयोग नाही...
संधी चा योग्य वेळेला योग्य वापर होत नसेल तर
संधी निघून गेल्यावर वेळ असून काही उपयोग नाही....

kalyani dhabale #Nojototell #Nojoto #nyquote #poem