White ❣️प्रेमाचा कोपरा ❣️ तू सावली , मी ऊन, हीच आपल्या प्रेमाची खूण. तू वारा, मी पाऊस, नको आता दूर जाऊस. तू चंद्र, मी आकाश, टीम टीम त्या ताऱ्यांचा जणू प्रकाश. तू पान, मी फुल, आईच्या कुशीत निजलेल्या निरागस मुल. तू कोश, मी फुलपाखरू , प्रेमा विना कशी सावरू. मनाच्या गाभाऱ्यात असतो एक प्रेमाचा कोपरा, हृदयामध्ये फुलतो जणू मोरांचा पिसारा. ©Mayuri Bhosale प्रेमाचा कोपरा ❣️❣️❣️