Nojoto: Largest Storytelling Platform

ज्या महिला अजूनही देवतांची उपासना करतात त्यांना त्

ज्या महिला अजूनही देवतांची उपासना करतात त्यांना त्यातून काय मिळते? कोणीतरी एखाद्या महिलेने जास्तीत जास्त एखाद्या देवतेचे उपवास, पारायण केले. त्या महिलेने कधी वर्ल्ड रेकार्ड तोडल्याचे ऐकले आहे का?  किंवा एखाद्या महिलेने सर्वांत जास्त अमूक-तमूक देवतेची भक्ती केली तिला साधा अवार्ड मिळाल्याचं? कारण अशी कामे करून कधीच कोणती भक्तीहीन महिला ना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरावरील उच्चपदावर जाऊच शकत नाही. महिलांची प्रगती होते ती फक्त शिक्षणाने आणि तिच्यातील असलेल्या कलागुणांवरच तिचा सत्कार केला जातो.

©Jk #womenempowerment 
#Women 
#womenday 
#WomenDaySpecial

jyotikiratkudve6114

Jk

Bronze Star
New Creator