Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे हे स्मित हास्य काळजाचा ठाव घेते. कधी कट्य

  तुझे हे स्मित हास्य
  काळजाचा ठाव घेते.
कधी कट्यार होऊन घाव देते;
तर कधी मोरपिस होऊन 
   मखमली स्पर्श देते.
 स्मित हास्य तुझे
  तुझे हे स्मित हास्य
  काळजाचा ठाव घेते.
कधी कट्यार होऊन घाव देते;
तर कधी मोरपिस होऊन 
   मखमली स्पर्श देते.
 स्मित हास्य तुझे

स्मित हास्य तुझे