Nojoto: Largest Storytelling Platform

भीती नाही तरी भीती वाटत असते, निरोगी आयुष्य जगताना

भीती नाही तरी भीती वाटत असते,
निरोगी आयुष्य जगताना ही धास्ती वाटत असते.
आपण पूर्ण काळजीनिशी वागतो,
दूर रहावे इतरांशी ह्याची खबरदारी घेतो.
हसतात बरेच जण,मी जे असे वागतो.
हा पहा अतीशहाणा,असे ही बोल ऐकतो.
हसणं त्यांचं मी काही मनावर घेत नाही,
सरकारी सूचना न पाळणे,माझ्याने होत नाही.
इतकं करूनही जेव्हा कुणाच्या खोखल्याचा आवाज येत असतो,
तेव्हा मात्र अचानक ठोका काळजाचा चुकत असतो.
योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
भीती नाही तरी भीती वाटत असते,
निरोगी आयुष्य जगताना ही धास्ती वाटत असते.
आपण पूर्ण काळजीनिशी वागतो,
दूर रहावे इतरांशी ह्याची खबरदारी घेतो.
हसतात बरेच जण,मी जे असे वागतो.
हा पहा अतीशहाणा,असे ही बोल ऐकतो.
हसणं त्यांचं मी काही मनावर घेत नाही,
सरकारी सूचना न पाळणे,माझ्याने होत नाही.
इतकं करूनही जेव्हा कुणाच्या खोखल्याचा आवाज येत असतो,
तेव्हा मात्र अचानक ठोका काळजाचा चुकत असतो.
योगेश आ आ ✍️ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ठोका काळजाचा...
#ठोकाकाळजाचा
चला तर मग लिहुया.
हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ठोका काळजाचा... #ठोकाकाळजाचा चला तर मग लिहुया. हा विषय Dipak Suman Pandit Satote यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #काळजाचाठोका