Nojoto: Largest Storytelling Platform

सगळ्यांची मन जपता जपता आपल्या वाट्याला फक्तं खोटंच

सगळ्यांची मन जपता जपता आपल्या वाट्याला फक्तं खोटंच का येतं..
कदाचीत खरं एकण्यासाठी मी कुठे तरी कमी पडत होतो..
इतका वाईट आहे का मी,
की मी कोणाला समजून नाही घेऊ शकत...
जर असं असेल तर ही माझी सगळ्यात मोठी हार आहे..

©Paresh Sane एकटेपण....m

pareshsane1229

Paresh Sane

New Creator