Nojoto: Largest Storytelling Platform
pareshsane1229
  • 3Stories
  • 1Followers
  • 15Love
    0Views

Paresh Sane

  • Popular
  • Latest
  • Video
6f6c9b036e19fe61408c37ef0d81ede6

Paresh Sane

सगळ्यांची मन जपता जपता आपल्या वाट्याला फक्तं खोटंच का येतं..
कदाचीत खरं एकण्यासाठी मी कुठे तरी कमी पडत होतो..
इतका वाईट आहे का मी,
की मी कोणाला समजून नाही घेऊ शकत...
जर असं असेल तर ही माझी सगळ्यात मोठी हार आहे..

©Paresh Sane एकटेपण....m

एकटेपण....m #Talk

6f6c9b036e19fe61408c37ef0d81ede6

Paresh Sane

आपण ज्या व्यक्तीवर इतका विश्र्वास ठेवतो.
 मग नेहमी तीच व्यक्ती का आपला विश्र्वास घात करते...
जर खरं बोलायची हिम्मत असेल तरचं माझ्याकडे परत ये...

©Paresh Sane एकटेपण..
#Hopeless

एकटेपण.. #Hopeless #Life_experience

6f6c9b036e19fe61408c37ef0d81ede6

Paresh Sane

तुझे दुःख मला देता आले नाही, 
माझे सुख तुला घेता आले नाही..... 
असे कसे गं फसवे प्रेम होते तुझे, 
मी तुझा असतानाही...!! 
तुला माझे होताचं आले नाही.

©Paresh Sane तुझ्याच साठी तुला सोडूनी निघून मी दूर जात आहे...

तुझ्याच साठी तुला सोडूनी निघून मी दूर जात आहे... #poem


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile