Nojoto: Largest Storytelling Platform

अडथळे अन् चुकांतून घडलो झालो शहाणा मी प्राक्तनाला

अडथळे अन् चुकांतून घडलो
झालो शहाणा मी
प्राक्तनाला न भ्यायलो कधी
खेळलो अनेकदा नाबाद मी

आता तसा कुणासी उरला
कुठलाच काही वाद नाही
आहे अलिप्त जरी
पण मैदानातून ना बाद मी.

©Dileep Bhope #नाबाद
अडथळे अन् चुकांतून घडलो
झालो शहाणा मी
प्राक्तनाला न भ्यायलो कधी
खेळलो अनेकदा नाबाद मी

आता तसा कुणासी उरला
कुठलाच काही वाद नाही
आहे अलिप्त जरी
पण मैदानातून ना बाद मी.

©Dileep Bhope #नाबाद