Nojoto: Largest Storytelling Platform

उठा उठा दिवाळी आली, आकाशी लागले कंदील, झाली रोषणाई

उठा उठा दिवाळी आली,
आकाशी लागले कंदील,
झाली रोषणाई दारोदारी.
उठा उठा दिवाळी आली,
तिखट गोड फराळ बनले घरोघरी,
चिवडा,लाडू,चकली,करंजी नि शंकरपाळी.
उठा उठा दिवाळी आली,
पणती लागली दारी नि रांगोळी ही सजली,
नवनवे कपडे शोभुनी दिसे अंगावरी. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे.
उठा उठा दिवाळी आली...
वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.
मजेत राहा आणि  लिहीत राहा.
#उठाउठा #दिवाळी2019
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते.पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात.
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.