भव्य दिव्य मेळावे नको होते.... विचारांचं सोनं ऐकायला येत होता एक कट्टर शिवसैनिक. आज कुणाचा मेळावा किती मोठा झाला कदाचित याचं उत्तर उद्या मिळेल पण आज बाळासाहेबांच्या विचारांना ऐकणारा, मानणारा एक सच्चा शिवसैनिक छोटा झाला हे नक्की... जिथे ज्या ठिकाणी कधी काळी, बाळ घडत होता, तिथे त्याच ठिकाणी कदाचित आज, बाळ रडत होता... #दसरा_मेळावा #शिवसेना स्वप्नील हुद्दार ©Swapnil Huddar