Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या ध्यानी हे कधीच न आलं, मनाने माझ्या तुला कधी

तुझ्या ध्यानी हे कधीच न आलं,
मनाने माझ्या तुला कधीच आपलं मानल.
पाहिले जेव्हा तुला त्याच क्षणी तुझ्यात जीव गुंतला,
प्रयत्न करूनही न जमलं,
सांगणे तुला भाव माझ्या मनातला.
जरी न बोललो शब्दाने निदान डोळ्यात तरी पहावा,
भाव माझ्या मनातला कधी तरी जाणून घ्यावा, शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
भाव माझ्या मनातला..
#भावमाझ्या
हा विषय 
Rashmi Hule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.