Nojoto: Largest Storytelling Platform

रस्त्यावर होणारे अपघात हे सहसा प्राण्यांनी ऐनवेळी

रस्त्यावर होणारे अपघात हे सहसा
प्राण्यांनी ऐनवेळी घेतलेल्या
चुकीच्या निर्णया मुळेच जास्त घडतात.

रस्त्यावरून जाताना नेमके 
आपल्या वाहना जवळच आणि 
आपल्याला ते सरळ निघुन जातील
 असे वाटत असतानाच अचानक 
ते रिव्हर्स टर्न मारतात आणि मग 
अपघात घडतो 

कदाचीत आपल्या जीवनातील 
बरेच अपघात आपली चूक नसताना 
आपल्या बद्दल समोरच्यानी घेतलेल्या 
चुकीच्यानिर्णयामुळेच घडत असतील नाही का....

©suwarta #NightRoad 
गुड मॉर्निंग
suwarta3290

suwarta

New Creator

#NightRoad गुड मॉर्निंग

207 Views