Nojoto: Largest Storytelling Platform

आई जाणीव आईला लेकरांची होती घरट्यात पिल्ले जे नाह

आई

जाणीव आईला लेकरांची होती घरट्यात पिल्ले
जे नाही पाहिले कधी असे अघटीत होते घडले
फिरताना दिसली होती आई उन्हात कारण 
घरट्यात शिल्लक काही नव्हते उरले

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #आई #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Mother #motherlove #Child #love #marathi #MarathiKavita #charolya