Nojoto: Largest Storytelling Platform

भाषेचे ज्ञान असे की सकाळची सोनेरी किरणे जसे| गुरुज

भाषेचे ज्ञान असे की सकाळची सोनेरी किरणे जसे|
गुरुजी तुमच्या बोलण्यातून शब्दकोशात शब्द वेचते जसे ||
शिक्षणाचा सरितेला शुद्ध निर्मळ झरे वाहती|
विद्यार्थ्यांच्या दिशादर्शनासाठी प्रयत्नांची नेहमी बळकट दोरी हाती||

निसर्गावर प्रेम करायला शिकवले |
 वृक्षांची तुम्ही आम्हाला बोलायला शिकवले ||
वाचनाची गोडी रुजवण्यासाठी अथक प्रयत्न |
विविध उपक्रम राबवून बनले तुमचे विद्यार्थी रत्न||

एक आदर्श शिक्षक , कलावंत, गुरुजी तुम्ही लाभले |
शिकवण्याची कला आणि अनेक कला अंगी तुम्ही जोपासले ||
मराठी कवितेतून आम्हाला शिकवले माणुसकीचे धडे|
गुरुजी तुमच्या प्रयत्नातून भविष्य घडे ||

तुम्ही आमचे मायबाप शिक्षक बनले |
कर्म असे तुमचे आदर्श व्यक्तिमत्व बनले ||
शब्दांचा साठा माझ्याकडे ओंजळभर |
तुमच्या कर्तुत्वाला मापता येणार नाही सर||
- ✍️शितल गुर्जर✍️
💐वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आदरणीय संतोष पाटील गुरूजी💐

     आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा  प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण असतो. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड निर्माण करून त्यातून आकलन किती झाले ,हे देखील जाणून घेता. गुरुजी जे बोलतात ते कृतीमध्ये देखील आणून दाखवतात.
      तुम्ही आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले . ते ह्या कठीण काळात आम्हाला ते कळले.माग
जो व्यक्ती निसर्गप्रेमी असतो त्या  कठीण काळात त्याला कसलीही कमी भासत नाही हे सिद्ध झाले . तुम्हाला आई जिजामाता उदंड आयुष्य दे

आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण असतो. विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड निर्माण करून त्यातून आकलन किती झाले ,हे देखील जाणून घेता. गुरुजी जे बोलतात ते कृतीमध्ये देखील आणून दाखवतात. तुम्ही आम्हाला निसर्गावर प्रेम करायला शिकवले . ते ह्या कठीण काळात आम्हाला ते कळले.माग जो व्यक्ती निसर्गप्रेमी असतो त्या कठीण काळात त्याला कसलीही कमी भासत नाही हे सिद्ध झाले . तुम्हाला आई जिजामाता उदंड आयुष्य दे #yqtaai #गुरूजी #वाढदिवस #मायबाप #yqbestquotes