Nojoto: Largest Storytelling Platform

जेव्हा आपण हृदयातून प्रेम करतो तेव्हा आपण स्वतःला

जेव्हा आपण हृदयातून प्रेम करतो
तेव्हा आपण स्वतःला विसरतो
त्या व्यक्तीचाच विचार करत असतो
नात्यात अबोला आला
तरीपण बोलतो
तेव्हा आपल्याला एखाद्या
एखाद्या व्यक्तीकडून धोका मिळतो
किंवा ती व्यक्ती
व्यसन करू लागते

©Supriya Yewale
  #Remember जेव्हा तिकडून धोका मिळतो 
तेव्हा व्यक्ती व्यसन करू लागे

#Remember जेव्हा तिकडून धोका मिळतो तेव्हा व्यक्ती व्यसन करू लागे #मराठीविचार

27 Views