Nojoto: Largest Storytelling Platform

भावनांच्या दलदलीत मी मुक्याने चाललो..., प्रेमाची

भावनांच्या दलदलीत मी मुक्याने चाललो..., 
प्रेमाची ही रीत न्यारी मागे कधी ना हटलो...,
अडखळलो ,धडपडलो जरी नव्या जोमाने उठलो...,
 गुंतलो तुझ्यात असा मी आज डोळे भरून हसलो..! सहज सुचलेले....
भावनांच्या दलदलीत मी मुक्याने चाललो..., 
प्रेमाची ही रीत न्यारी मागे कधी ना हटलो...,
अडखळलो ,धडपडलो जरी नव्या जोमाने उठलो...,
 गुंतलो तुझ्यात असा मी आज डोळे भरून हसलो..! सहज सुचलेले....

सहज सुचलेले.... #Shayari