Nojoto: Largest Storytelling Platform

Nature Quotes 22/03/2020 जगाला लागलेलं एक ग्रहण..

Nature Quotes 22/03/2020
 जगाला लागलेलं एक ग्रहण... आज 4 वर्षे पुर्ण झाले. कोरोना नावाच्या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगाचं होत्याचं नव्हतं केलं. Covid मुळे संपूर्ण जगाला Lockdown लागलं खर... पण अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमवले. ज्याची हानी कधीच भरून काढता नाही येणार. खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. इतिहासाने पहील्यांच कधी न पाहणाऱ्या गोष्टी दाखवून दिल्या.
माणूस कितीही बुद्धिमान असला तरी निसर्गाच्या पुढे काहीच नाहीये. हे प्रत्येकाच्या लक्षात आलेच असेल. अतिशय कटू आठवणीला स्मरणात ठेवून एकमेकांशी माणूस म्हणून माणसासारख वागुया.

#या जन्मावर शतदा प्रेम करावे.

,

©Mrs Patil
  #NatureQuotes