Nojoto: Largest Storytelling Platform
mangalzambrepati5812
  • 81Stories
  • 49Followers
  • 880Love
    4.1KViews

Mrs Patil

I love reading & writing...

  • Popular
  • Latest
  • Video
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

भूतकाळातील काही गोष्टी विसरता आल्या पाहिजेत...

त्या तशाच सोबत घेतलेल्या 
तर वर्तमान आणि भविष्य निरर्थक होऊ शकत.
आठवणीच्या वेदना तर हृदयात सलत राहतीलच, 
पण वेदनांना आश्रूसोबत सावरता आल पाहिजे.
सगळंच मनासारखं घडतं नसतं,
पण जे घडतंय ते चांगल्यासाठीच असतं.
जीवनाच्या पुस्तकात पाठीमागची पाने पलटत,
पुढची पाने जगता आली पाहिजेत.

©Mrs Patil
  #LongRoad
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

Nature Quotes 22/03/2020
 जगाला लागलेलं एक ग्रहण... आज 4 वर्षे पुर्ण झाले. कोरोना नावाच्या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगाचं होत्याचं नव्हतं केलं. Covid मुळे संपूर्ण जगाला Lockdown लागलं खर... पण अनेकांनी आपल्या जवळच्यांना गमवले. ज्याची हानी कधीच भरून काढता नाही येणार. खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. इतिहासाने पहील्यांच कधी न पाहणाऱ्या गोष्टी दाखवून दिल्या.
माणूस कितीही बुद्धिमान असला तरी निसर्गाच्या पुढे काहीच नाहीये. हे प्रत्येकाच्या लक्षात आलेच असेल. अतिशय कटू आठवणीला स्मरणात ठेवून एकमेकांशी माणूस म्हणून माणसासारख वागुया.

#या जन्मावर शतदा प्रेम करावे.

,

©Mrs Patil
  #NatureQuotes
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

सगळ्यांनीच मला समजून घ्यावं., 
अशी मुळातच अपेक्षा नाही माझी.
कुठे चुकीचा अर्थ नको., 
इतकीच माफक इच्छा माझी.

©Mrs Patil
  #Titliyaan
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

हाताला न लागणाऱ्या स्वप्नांच्या मागेही  कधीतरी धावून पहाव जगणं अजून सुंदर वाटतं.

©Mrs Patil
  #Chess
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

आयुष्यात सगळच मनासारखे झाले,
तर देवाला अर्थ, अन जगण्याला किंमत राहिली नसती.

©Mrs Patil
  #Khushiyaan
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

जिथं आपली किंमत शुन्य आहे,
अशा ठिकाणी थांबणं अर्थहीन असतं.

©Mrs Patil
  #titliyan
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

आपल्याला Blur करणार्‍यांना,
आपण Focus मध्ये घ्यायचं नसतं.

©Mrs Patil
  #boat
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

#merikahaani
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

भाषा समजली.,
तरच विषय समजतो.
परिस्थितीशी दोन हात करणारी माणसे पहिली की
त्यांचा आयुष्याचा संघर्ष समजू लागतो. 
माणुसकीची भाषा तेव्हाच समजते, 
जेव्हा त्या माणसाला आपण जवळून बघत असतो. 
जगणं तर सोप्पं असत. 
पण आशा- अपेक्षा मुळे जगणं अवघड होतं. 
उद्याच्या सुखासाठी आपण धावत राहतो, 
आणि आजच सुख उपभोगायच राहून जातो. 
माणुसकी समजली तरच माणूस माणसासारखा वागेल. 
पैसा हेच सर्वस्व नाही, 
तर निरोगी अन आनंदाने जगणे हेच सर्व काही आहे. 

शेवटी विचार ज्याचा - त्याचा ...

©Mrs Patil
  #SunSet
75d98e07bfb48c45202cc7d80b5c4277

Mrs Patil

कर्तव्ये पूर्ण करण्याच्या दारी,
स्वप्न विकावे लागते बाजारी.

©Mrs Patil #bekhudi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile