Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय आईबाबा......❤😘 तुमच्यामुळेच आज मी या जगात आ

प्रिय आईबाबा......❤😘
तुमच्यामुळेच आज मी या जगात आहे 
तुमच्यापासूनच माझा प्रत्येक दिवस आहे 
म्हणुन फक्त धन्यवाद बोलून 
नाही फेडू शकत तुमचे ऋण 
माझ्यासाठी मौल्यवान आहेत 
तुमचे चरण.....🙏
असाच आशिर्वाद राहो तुमचा माझ्यावरी 
हीच ईच्छा आहे माझ्या या जन्मदिनी 🤗

©Roshana Parasharam Yallurkar 
  जन्म दिवस  🤗

जन्म दिवस 🤗 #Quotes

90 Views