Nojoto: Largest Storytelling Platform

वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य, वाऱ्याच्या वेगान

वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य,
वाऱ्याच्या वेगानेच बदलत असते.
कुठल्याही क्षणी होत्याचे नव्हते,
करायला तयार असते.
सज्ज राहावे आपणही आयुष्यात,
येणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करायला.
वारा ही मग लाचार झाला पाहिजे,
आपली वेगाची दिशा बदलायला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य"
#वेगानेबदलणारेआयुष्य

हा सुंदर विषय
hRuturaj Adkar यांचा आहे.
वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य,
वाऱ्याच्या वेगानेच बदलत असते.
कुठल्याही क्षणी होत्याचे नव्हते,
करायला तयार असते.
सज्ज राहावे आपणही आयुष्यात,
येणाऱ्या वाऱ्याशी दोन हात करायला.
वारा ही मग लाचार झाला पाहिजे,
आपली वेगाची दिशा बदलायला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य"
#वेगानेबदलणारेआयुष्य

हा सुंदर विषय
hRuturaj Adkar यांचा आहे.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "वाऱ्याच्या वेगाने बदलणारे आयुष्य" #वेगानेबदलणारेआयुष्य हा सुंदर विषय hRuturaj Adkar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai