Nojoto: Largest Storytelling Platform

साजणे सखे ग, डोळ्यात तुझ्या मला साठवशील का? शब्द

साजणे सखे ग, 
डोळ्यात तुझ्या मला साठवशील का?
शब्द मनात गोठवलेले, 
ओठांवर आज आणशील का? #मराठी #ओळी #प्रेम #yq_gns
साजणे सखे ग, 
डोळ्यात तुझ्या मला साठवशील का?
शब्द मनात गोठवलेले, 
ओठांवर आज आणशील का? #मराठी #ओळी #प्रेम #yq_gns