Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमीच झिजावे जनासाठी कर्म फक्त जनकल्याणासाठी. शिक

नेहमीच झिजावे जनासाठी
कर्म फक्त जनकल्याणासाठी.
शिकवण ही छत्रपती शिवरायांची
जन्मले जे माँ जिजाऊ पोटी.
माँ जिजाऊंचे धडे छत्रपतींनी गिरवले
जनसामान्यात कधीच भेदभाव न केले.
सर्वधर्मसमभाव हे एकच धोरण ठेविले
सर्वप्रथम रयत हेच त्यांनी जाणिले.
राजे ते आपले झिजले नेहमी प्रजेसाठी
वेगळे कुठलेच नियम नव्हते आप्तजनांसाठी.
नेहमीच झिजावे जनासाठी 
शिकवण हीच आली त्यांच्या आचरणातून
कार्य त्यांचे इतके थोर 
कधीच कमी होणार नाही मनामनातून. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे.
झिजावे जनासाठी...
#झिजावेजनासाठी

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. #YourQuoteAndMine
नेहमीच झिजावे जनासाठी
कर्म फक्त जनकल्याणासाठी.
शिकवण ही छत्रपती शिवरायांची
जन्मले जे माँ जिजाऊ पोटी.
माँ जिजाऊंचे धडे छत्रपतींनी गिरवले
जनसामान्यात कधीच भेदभाव न केले.
सर्वधर्मसमभाव हे एकच धोरण ठेविले
सर्वप्रथम रयत हेच त्यांनी जाणिले.
राजे ते आपले झिजले नेहमी प्रजेसाठी
वेगळे कुठलेच नियम नव्हते आप्तजनांसाठी.
नेहमीच झिजावे जनासाठी 
शिकवण हीच आली त्यांच्या आचरणातून
कार्य त्यांचे इतके थोर 
कधीच कमी होणार नाही मनामनातून. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आताचा विषय आहे.
झिजावे जनासाठी...
#झिजावेजनासाठी

हा विषय
सचिन दिगांबरराव तोटावाड यांचा आहे. #YourQuoteAndMine