Nojoto: Largest Storytelling Platform

पहाटेला अंग चोरताना सूर्याची नजरानजर झाली.. अन लाज

पहाटेला अंग चोरताना सूर्याची नजरानजर झाली..
अन लाजेची लाली 
नदीच्या देहभर पसरली
®कैलास #लाली
पहाटेला अंग चोरताना सूर्याची नजरानजर झाली..
अन लाजेची लाली 
नदीच्या देहभर पसरली
®कैलास #लाली