Nojoto: Largest Storytelling Platform

अशी जवळची म्हणजे तीच आहे म्हणजे आपली सावली आपल्याब

अशी जवळची म्हणजे तीच आहे
म्हणजे आपली सावली
आपल्याबरोबर असते
पावलो पावली
या जगामध्ये रक्ताचे नाते
नावालाच असते
नाते दिसते तसे नसते
म्हणून जग फसते
जगात आपणच आपले
💯🤞📑✍️

©Supriya Yewale
  #walkalone या जगात आपणच आपले💯🤞📑✍️

#walkalone या जगात आपणच आपले💯🤞📑✍️ #मराठीविचार

27 Views