Nojoto: Largest Storytelling Platform

हातात हाथ होते कधी तरी आज हातातले हाथ सुटले, मन म

हातात हाथ होते कधी तरी आज हातातले  हाथ सुटले, मन मोकळे झ्हाले आज जेव्हा ते खरं खर बोलून सुटले l ना कोणता द्वंद आहे ना कुठले राग, होता कधी तो माझा पण गेला क्षणात सोडूनि आज  वेळोवेळी हे असेच होईल का? ना सांगता ना बोलता किती तरी नाते असेच मारतील का?

©Sandhya G-N
  #मन मोकळे आज झाले
sandhyagn2529

Sandhya G-N

New Creator

#मन मोकळे आज झाले #मराठीविचार

48 Views